Saturday, 31 October 2015
कामातुन आनंद देणे व कामातून आनंद मिळवणे हाच खरा कर्मयोग- प्रल्हाद पै
मुंबई दि.११(प्रतिनिधी)- जीवनाचे केंद्र हे मन असुन, थकणे हेच खरे मनाचे दुखणे आहे असे प्रतिपादन श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी काल मुंबई येथे केले. औचित्य होते जीवनविद्या मिशन आयोजीत हीरक महोत्सवा अंतर्गत आयोजित लाईफ मॅनेजमेंट सिरिज व्याख्यानमालेचे. Friday, 30 January 2015
मुस्लिम समाजातील मागासलेल्या व वंचीत घटकांना आरक्षण लागू करावे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे- पाटील यांची मागणी.
Monday, 19 January 2015
राज्याला स्वतंत्र पुर्णवेळ गृहमंत्री असावा ,विरोधी पक्षनेते राधाक़ृष्ण विखे पाटील यांनी केली मागणी.
लेखक दिग्दर्शक इकबाल दुर्राणी,हेमंत बिर्जे,अभिनेता के.के.गोस्वामी यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश
मुंबई-दि.१९- सुप्रसिद्ध सिने-लेखक आणि दिग्दर्शक इकबाल दुर्राणी आणि ़टारझन फेम अभिनेता हेमंत बिर्जे तसेच चित्रपट व टिव्ही अभिनेते केके गोस्वामी यांनी खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया(A) या पक्षात प्रवेश केला.
खासदार आठवले यांच्या नेतृत्वा खालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया(A) हा सर्वसामान्यांचा व सर्वसामावेशक असा पक्ष असुन आमचा रामदास आठवले यांच्यावर विश्र्वास आहे अशा शब्दात इकबाल दुर्राणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.त्यांना पार्टी तर्फे झारखंड ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.तसेच यावेळी मायावी नगरी या वृत्तपत्राचे संपादक सावन कपूर व मुंबई ग्लोबल या हिंदी वृत्तपत्राचे संपादक राजकुमार तिवारी,कॅांग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते आऱ एन अवस्थी व अभिनेत्री ख्वाहिश यांनी सुदधा आज रिपब्लिकन पक्षात अधीकृत प्रवेश केल्याचे रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष खा रामदास आठवले यांनी एम आय जी क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.
अजय देवगण फुल और काटे ,अक्षय कुमारचा पहिला चित्रपट असलेला सौगंध ,शाहरुख खानचा दिल आशना हेै ,अामिरखानचा आतंक हि आतंक,रानी मुखर्जीचा पहिला चित्रपट मेहेंदी,मामुटी यांचा धरतीपुत्र ईत्यादी ६५ सिनेमांचे लेखन इकबाल दुर्राणी यांनी केले आहे .तसेच खुद्दार ,बेताज बादशहा ईत्यादी चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शन केले आहे.
Tuesday, 13 January 2015
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया(A) च्या वतिने“लेट मी फ्लाय” चे आयोजन
पक्षांच्या संरक्षणासाठी जनजाग्रृतीचा नाविन्यपुर्ण उपक्रम
आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया(A) च्या वतिने पक्षाचे जनसंपर्क प्रमुख मयुर बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष्यांच्या संरक्षणासाठी “लेट मी फ्लाय” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पतंग उडवताना वापरलेल्या मांज्यामुळे आकाशात उडणाऱ्या पक्षांचा हकनक बळी जातो. यासाठी जनजाग्रृती होण्यासाठी मुंबई शिवाजी टर्मीनस जवळील सिग्नल जवळ अनेक लहान मुलांनी पक्षांचा वेश परिधान करुन मकरसंक्रांतीच्या लाडुंचे वाटप केले व पतंग न उडवण्याचा किंवा उडवताना न तुटणारा धारदार मांजा न वापरण्याचे आवाहन केले. बऱ्याचदा लहान मुलांचे जीव पतंग उडवताना गेलेच आहेत आता तर मुक्या पक्षांनासुद्धा पतंगाचा त्रास भोगावा लागत आहे. देशात शेकडो पक्षी पतंगांच्या मांजामुळे कापण्याने मरण पावत आहेत. मांजामुळे मेलेले पक्षी कुठेतरी पडतात आणि त्यांची दखल कोणी घेत नाही. काही पक्षी जखमी होऊन पडतात आणि त्यांना अनंत यातना सहन कराव्या लागतात.
पतंग उडवण्यामुळे पक्ष्यांना आणि प्रसंगी माणसांनाहोणा-या त्रासाबद्दल अनेक माध्यमांतून जनजागृतीचे प्रयत्न होत आल्येत. माणसं पतंग उडवायचं थांबायच्या ऐवजी पक्ष्यांना अधिकच घातक ठरणारे मांजे वापरायला लागले आहेत. यासाठी जनजाग्रृती होउन असे प्रकार थांबावेत यासाठी या उपक्रमाचे आयोजन रिपाईच्या वतिने करण्यात आले. यावेळी मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे,अकोला जिल्हाध्याक्ष अशोक नागदीवे,युवक सरचिटणीस सचिन मोहिते व मोठ्या संख्येने पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.
Monday, 12 January 2015
रिपब्लिकन पक्षाच्या वतिने पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या स्मृतीदिना निमित्त अभिवादन सभा.
१५ जानेवारी रोजी होणार जाहिर अभिवादन सभा.
मुंबई दि.१२ जानेवारी २०१५
पॅंथर नेते पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पक्षनेते मा. खासदार रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि. १५ जानेवारी २०१५ रोजी सायं ५ वा आझाद मैदान येथील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालया समोरील हॉलमध्ये जाहिर अभीवादन सभेचे आयोजन केले असल्याची माहिती आज मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली
दलित पॅंथर या संघटनेच्या निर्मितीतून नामदेव ढसाळ यांनी हजारो तरुणांचा आत्मविश्र्वास जागा केला, अन्याय अत्याचारा विरूद्ध लढण्याची प्रेरणा दिली.नामदेव ढसाळांच्या माध्यमातुन आंबेडकरी साहित्याने मराठी साहित्याच्या बंद दरवाजावर जोरदार धडक मारली.दलित-शोषीतांच्या वेदनांचा आक्रोश कवितेच्या माध्यमातुन जगभर नेला.अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या आठवणी जागवण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत,पत्रकार भाऊ तोरसेकर,अविनाश महातेकर,सुमंतराव गायकवाड,उत्तम खोब्रागडे,तानसेन ननावरे,पी.के.जैन,उमाकांत रणधीर,कमलेश यादव आदी वक्ते उपस्थित राहतील.दिवंगत नामदेव ढसाळ यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान लक्षात घेता रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकत्यांनी प्रचंड संख्येने या अभिवादन सभेस उपस्थित रहावे असे आवाहनही गौतम सोनावने यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
Friday, 2 January 2015
आंबेडकरी चळवळीतील कवी,गायक ,शाहीर ज्ञानेश पुणेकर यांचा खा. रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार
औषधोपचारांसाठी केली रोख पन्नास हजार रुपयांची मदत.
संगीताच्या माध्यमातुन प्रबोधन करणारे आंबेडकर चळवळीतील कवी,गायक,शाहीर श्री ज्ञानेश पुणेकर यांचा रि.पा.इ (अे) च्या वतिने खा रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच त्यांना नांदेड येथील उद्योजक व रि.पा.इ चे महाराष्ट्र उपाध्यक्ष भिमराव शिरसा़गर यांच्या सहकार्याने रोख पन्नास हजार रुपयांची मदतही करण्यात आली. आपल्या काव्यातुन दलीतांवरील अत्याचार दुर व्हावे तसेच तरुणांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी यासाठी शाहीर ज्ञानेश पुणेकर यांनी भरीव काम केले.आता या उतारवयात मानधन म्हणुन औषधोपचारासाठी रोख ५०,००० हजार रुपयांची मदत त्यांना करण्यात येत असल्याचे आठवले यांनी सांगीतले.
पी के चित्रपटाबद्दल होत असलेल्या निदर्शनांबद्दल पत्रकारांनी छेडले असता रामदास आठवले म्हणाले की हा चित्रपट हिदू-धर्म विरोधी नाही तर धर्मा-धर्मात असलेल्या अनिष्ट चालिरितींविरुद्ध आहे.आर पी आयचा या चित्रपटाला विरोध नाही.तसेच आम्ही मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या भुमिकेशी सहमत आहोत व हा चित्रपट एक चांगली कलाकृती आहे .
नविन वर्षात मंत्रीमंडळ विस्तारात आम्हाला दिलेल्या आश्वासनानुसार केद्रात मंत्रीपद व राज्यात ५ टक्के सहभाग असेल अशी आशा आहे.मला केद्रीय मंत्रीपद मिळावे अशी माझ्या पक्षाची व माझी ईच्छा आहे.आता देशभरातील लोकांसाठी काम करण्याची ईच्छा आहे असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले.
आज सकाळी शरद पवारांशी झालेल्या भेटी बद्दल बोलताना सांगीतले कि हि राजकीय भेट नव्हती ,शरद पवार हे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत व माझे जवळचे मित्र आहेत.गेले महिनाभर ते आजारी होते त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याबद्दल विचारपुस करण्यासाठी गेलो होतो.
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकाबद्दल बोलताना रामदास आठवले म्हणाले हे स्मारक गेली दहावर्षे रखडले आहे .मच्छीमार संघटणांनी आपला विरोध मागे घ्यावा तसेच ज्याकाही तांत्रीक अडचणी असतील त्यावर मार्ग काढुन स्मारक त्याच ठिकाणी व्हावे अशी आशा व्यक्त केली.
Tuesday, 30 December 2014
डॉ.रघुनाथ माशेलकर यांना सदगुरु वामनराव पै जीवनगौरव सन्मान
२६/११ स्मुतीदिना निमित्त मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व विरपुत्रांना श्रद्धांजली
रिपाइने खा.रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली काढला राज्यव्यापी मोर्चा
कराची मधे जाऊन दाऊदला ताब्यात घ्यावे खासदार रामदास आठवले यांची मागणी
परिवहन मंत्री श्री दिवाकर रावते यांनी घेतली आत्मदहन ग्रस्त शेतकऱ्यांची भेंट
Saturday, 22 March 2014
Blogger Gen Next
Now seen changed every one who board train continuously poke there nose in mobile or tab
some people forget to get down as they get so busy in mobile
As in the last lecture Mr Shekhar Deshmukh from divya marathi said
People are getting impulsive and impatient due to social media and smart phones
He was correct I see this on daily basis people lost in social media so frequently that they could not concentret on one thing
Side effects of virtual world.......
when I was young I fight with my brother for window seat
Or whenever I use to travel in train my sole moto use to be going near window even if I don't get to seat I used to stand and see outside train by window
Yesterday I was traveling a father and child came to front seat,I offer child to window seat and child refused to seats he wanted his fathers tab to play video games
He didn't want window seat and didn't want to see what's happening outside.....
Today when I travel
It looks very funny that every one standing
There head are down in mobile
And They get totally lost in to it
That even if they want to listen they could not hear you
That's why nowadays houses are in heated debate
As no one listen any one
Few days ago a friend of mine sent me cartoon
Mummy coming from market and ask child
How was you day ?what did you learn today
Child says loudly
Read my today's bloge
Blogger Generation next
Friday, 21 March 2014
Awareness on Eye Donation in rally for Marathi New Year
Like every year Ganesh Mandir Sansthan from Dombivli arranging
Shobha Yatra on Marathi New year and to increase awareness among people for the
Nobel Cause of eye Donation theme for this year will be eye donation .more than
100 religious and spiritual and other social organization participate in this
rally every year and will carry forward this agenda in future.Gabbar Singh in Comic Series
Story of sholay revolves around thakur ,jay and veeru and their fight with Gabbar singh but this cartoon series will show different aspect of gabbar .
Opening Of KDMC’s Sadguru Shri Wamanrao Pai Park and Auditorium in Kalyan........
On occasion of Jeevanvidya Mission’s Program at DNC School Ground at
Dombivili, Sadguru Shri Wamanrao Pai’s son and deciple Shri Pralhad
wamanrao pai inaugurated KDMC’s Sadguru shri Wamanrao pai park and
auditorium in kalyan west on 2nd Feb. MP From Kalyan Dombivili Shri
Anand Paranjape, local Corporater Shri Sanjay Patil and all trutees of
Jeevanvidya Mission were present on occasion. Shri Anand Paranjape and
Shri Sanjay patil felicited shri Pralhad pai and pays gratitude toword
sadguru shri wamanrao pai and while addressing people Shri Paranjape
said jeevanvidya philosophy is need of hour and appreciate work of
Jeevanvidya Mission toword society.Inaguration of Jeevanvidya Dnyansadhana Kendra at Kamothe ........
Grabh Sanskar Seminar at Karjat Dnyanpith for locals of Karjat ........
Jeevanvidya Mission and Governments Integreted Child Development scheme,Karjat In collaboration arranged Grabh Sanskar Seminar on 18th Feb 2014 at Karjat Dnyanpith of Jeevanvidya Mission. Around 300 women attended seminar from karjat and near by villages.
Doctors and Experience Trainers of Jeevanvidya Mission guided women attendees for happy, strong and healthy future Generation for Nurturing the physical, mental and spiritual values in foetus. This initiative taken from government by Mr Amit Kale a young extention officer from karjat.







