नागपुरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पुर्व संध्येला नवनिर्वाचीत परिवहन मंत्री श्री दिवाकर रावते यांनी वाशीम जिल्ह्यातील शहादतपुर येथील आत्मदहन ग्रस्त शेतकऱ्यांची भेंट घेतली
या तालुक्याला आश्वासित कोरडवाहु योजने अंतर्गत मदत करण्यात येईल. तसेच आता आपले सरकार आलेले आहे तेव्हा सर्वांना न्याय मिळेल थोडा धीर धरा आत्महत्या करु नका असे आवाहन रावते यांनी केले
जवळजवळ २० ते २२ आत्महत्या झालेल्या या गावातील शेतकऱ्यांना भेटुन त्यांचे सांत्वन केले
शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरे यांच्या वतिने मदतही करण्यात आली.
तीव्र कोरडवाहुु पट्टयाचा असल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिति निर्माण झाली आहे.यावर अजुन काही उपाययोजना करता येईल का यासाठी याभागातील शासकीय अधीकाऱ्याना बोलवण्यात आले होते
आपलं सरकार आले आहे हा दिलासा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी आज सकाळी १० वा शेतकऱयांना भेटुन पदभार स्विकारला असल्याचे त्यांनी सांगीतले
No comments:
Post a Comment