२६/११ स्मुतीदिना निमित्त मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व विरपुत्रांना श्रद्धांजली देण्यासाठी आज आर पी आय चे महाराष्ट्र उपाध्यक्ष व रायगड जिल्हध्यक्ष श्री जगदीश गायकवाड यांनी गोरेगाव येथील शहीद तुकाराम ओंबळे स्मारक तसेच मरीन ड्राईव्ह पोलीस जीमखाना येथील शहीद स्मारकास भेेट देउन श्रद्धांजली वाहिली.
यावेळी त्यांच्या सोबत आर पी आय चे प्रसिद्धी प्रमुख मयुर बोरकर,सुंदर शेळके,प्रवीण कांबळे,अमोल हिंगोले,सचिन कांबले आणि इतर कार्यकर्तेे उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment